हे उपाय करुन डोळ्यांची जळजळ  लगेच थांबवा.

30th oct 2024

Created By: Dinanath Parab

फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतच पण अन्य आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढतात.

30th oct 2024

Created By: Dinanath Parab

दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे धुर निघतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ वाढते. 

30th oct 2024

Created By: Dinanath Parab

डोळ्यांची जळजळ, खाज येत असेल तर तुम्ही थंड पाण्याने डोळे धुवा. दिवसातून  तीन-चार वेळा असं करा. 

30th oct 2024

Created By: Dinanath Parab

काकडीच पाणी डोळ्यात टाका.  त्याशिवाय स्लाइस डोळ्यावर  ठेवल्यासही आराम मिळतो. 

30th oct 2024

Created By: Dinanath Parab

कडुलिंब औषधी आहे. त्याचा रस डोळ्यात टाकू शकता. डोळ्यांना आराम मिळेल.  पण एक्सपर्टच्या सल्ल्याने हे करा.

30th oct 2024

Created By: Dinanath Parab

गुलाब पाणी डोळ्यात टाका. डोळ्यांसाठी गुलाबी पाणी गुणकारी आहे. 

30th oct 2024

Created By: Dinanath Parab