सकाळी या 5 गो
ष्टी करा, सगळे पोट होई
ल नीट साफ
4 january 2025
Created By: Atul Kamble
चुकीच्या सवयीमुळे अनेकांना गॅसेसचा त्रास होतो आणि पोट साफ होत नाही
जर सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसेल तर या पाच गोष्टी कराच
सकाळी जागे झाल्यानंतर कोमट पाणी प्यावे, आणि पचनयंत्रणा अलर्ट होते, गॅस बाहेर येतो
बद्धकोष्ठता किंवा गॅस असेल तर आल्याचे पाणी देखील घेतल्याने फायदा होतो
तमालपत्र आणि दालचिनीत एंटी इंफ्लेमेटरी गुण असल्याने त्याचा काढा पिल्याने फायदा होतो
सकाळी उपाशी पोटी बडीशेफ चघळल्याने थंडावा मिळतो. बडीशेफचे पाणी देखील पिऊ शकता
उपाशी पोटी लसणाची एखादी पाकळी खाल्ल्याने गॅसेसपासून आराम मिळतो
योगासन आणि प्राणायम केल्याने देखील गॅसची समस्या दूर होते. पोट साफ रहाते
थंडीत अंडी खाल्ल्याने शरीराला हे जबरदस्त फायदे मिळतात