जीवनात वयाचे टप्पे हे फार महत्त्वाचे आहे

11 November 2023

Created By: Nitish Gadge

वयाच्या प्रत्त्येक टप्प्यात योग्य त्या गोष्टी करण्याची वेगळी मजा असते

वयाची चाळीशी ओलांडण्याआधी काही गोष्टी अवश्य कराव्या

वयाची चाळीशी गाठण्याआधी पॅसीव्ह इनकम सोर्स बनवावा

वयाची चाळीशी गाठण्याआधी आयुष्य घडवणाऱ्या किमान 50 पुस्तकांचे वाचन करावे

वयाची चाळीशी गाठण्याआधी एकट्याने एक तरी परदेशवारी करावी

वयाची चाळीशी गाठण्याआधी एका तरी कलेत पारंगत व्हा

वयाची चाळीशी गाठण्याआधी साहसी खेळाचा अवश्य अनुभव घ्या