मासे खाल्ल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे

04 November 2023

Created By : Manasi Mande

मासे खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं.

त्यामध्ये सोडिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स अशा पोषक तत्वांचा भरणा

माशांमध्ये ओमेगा - ३ आढळतं.

त्यामुळे दृष्टी चांगली राहते

माशांचे सेवन केल्याने स्मरणशक्तीही वाढते.

माशांमधील व्हिटॅमिनमुळे डिप्रेशन कमी होतं.

शांत व गाढ झोप लागते.

किंग खानच्या पार्टीत ताऱ्यांची मंदियाळी, दीपिका- रणवीर , धोनीही दिसला !