दररोज एक किवी खाण्याचे फायदे ऐकून व्हाल हैराण 

फळं खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते, त्याचे अनेक फायदे मिळतात.

किवी खाल्ल्यानेही शरीराला फायदे मिळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते.

किवीच्या सेवनामुळे इम्युनिटी वाढते.

किवीमधील गुणधर्म ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी किवीचे सेवन उपयुक्त असते.

किवीमुळे पाचन तंत्रही चांगले राहते. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

किवीमधील व्हिटॅमिन ए मुळे ते दृष्ठीसाठी देखील फायदेशीर ठरते.

किवीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

किवीत असलेले व्हिटॅमिन ई हे आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

स्वप्न साकार करायचं असेल तर ‘हे’ पुस्तक नक्कीच वाचा