विटामिन सी ची भरपूर मात्रा, एका आवळ्याचे रोज सेवन करा 

17 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

आवळा हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते

व्हिटामिन सीसोबत व्हिटामिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्निशियमची भरपूर मात्रा

तज्ज्ञांच्या मते, एक चमचा मधासोबत आवळा खाल्यासह होईल फायदा

उपाशीपोटी आवळा खाल्ल्यास प्रतिकार शक्ती वाढते. संसर्ग कमी होतो

आवळ्यातील तंतूमय पदार्थ पाचन तंत्र सुधारते. गॅस, अपचन होत नाही 

आवळा खाल्ल्याने हाडं मजबूत होतात, शारीरिक दुखणं कमी होतं.  

त्वचा आणि केसांसाठी आवळा हे टॉनिक आहे