colestrol

रोज रिकाम्या पोटी पाण्यात ही वस्तू टाकून प्या, शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल नष्ट होईल

Created By: Atul Kamble

चुकीच्या आहारामुळे शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉलची समस्या वाढते,हा मेणासारखा पदार्थ धोकादायक असतो

गुड आणि बॅड कॉलेस्ट्रॉल असे दोन प्रकार असतात.बॅड कॉलेस्ट्रॉलने नसा ब्लॉक होऊन रक्त पुरवठा होत नाही

 हृदय आणि मेंदूला जर रक्त पुरवठा झाला नाही तर स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येतो

नसातील कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यात धने उपयोगी असते. यात फायबर व एंटीऑक्सीडेंट्स असते

धने बियाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते

सकाळी रिकाम्या पोटी धने बियांचे पाणी प्यायल्याने  वजन देखील कमी होते,हृदयाचे आजार बरे होतात

रात्री धने पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्यायचे

हे धने गाळून उरलेले पाणी पिल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलसह अन्य समस्या दूर होतात