जिऱ्याचं पाणी असे पिऊन वजन झटपट कमी करा

17 November 2024

Created By: Atul Kamble

अनेक जण आपले वजन कमी करण्यासाठी विविध खटपटी करतात

जिऱ्याचे पाणी पिऊन देखील वजन कंट्रोल करता येते

पाण्यात जिरे टाकून पाच ते दहा मिनिटे उकळून नंतर थंड करुन पिता येते

 जिरे पाणी मध आणि लिंबू टाकून देखील पिता येते

 जिरे पाण्यात दालचिनी टाकून पिल्याने वजन कमी होते

जिरे पाण्यात एप्पल सायडर विनेगर घालून पिऊ शकता