कोमट पाण्यात एकच चमचा प्या; चरबीला म्हणा अलविदा
29 November 2024
Created By: Kalyan Deshmukh
कोमट पाण्यासोबत एक चमचा शुद्ध तूप पिल्यास मोठा फायदा
तुमची लटकणारी ढेरी कमी होण्यास मोठी मदत होईल
कोमट पाण्यात तूप घेतल्यास इतर पण अनेक फायदे होतील
मेटाबॉलिज्म सुधारेल आणि पचन शक्तीत सुधारणा होईल
तुमची त्वचा तेजलदार आणि तुकतुकीत होईल
कोमट पाण्यात तूप घेतल्यास आतडे स्वच्छ होतील
तुमच्या शरीरातील घाण साफ करण्यासाठी चांगला प्रयोग
बालकलाकार मायरा वायकुळ आणि तिच्या लहान भावाचे फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा