हिवाळ्यात तंदुरुस्त राहाल,
हा चहा पिऊन तर पाहा
29 December 2024
Created By: Kalyan Deshmukh
अद्रक, तुळशी आणि मधाचा चहा ठेवील तंदुरुस्त
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा चहा बहुपयोगी
अँटी ऑक्सीडेंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी बॅक्टिरिअल असे गुण
सर्दी-पडसं झाले असेल तर या चहाने पडले लवकर आराम
घशातील खवखव होईल कमी, कप होईल पातळ
या चहामुळे त्वचा आणि केसांना मिळते पोषण
श्वास फुलणे, दम लागणे होईल कमी, गॅसचा त्रास होणार नाही
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?