हा ज्यूस प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची वाढते लेव्हल

29 September 2024

Created By: Atul Kamble

कॅल्शियमची शरीराला अत्यंत गरज असते.हाडांची आणि दातांची मजबूती त्यावरच अवलंबून असते

वाईट खानपानामुळे कॅल्शियमची कमतरता होते. या पदार्थांचे ज्युस लाभदायक ठरेल

संत्री रस हाडांमध्ये कोलाजन तयार करण्यास मदत करते. कॅल्शियमची पूर्तता करते

स्ट्रॉबेरी ज्यूसने बोन्स सेल्सचा वेगान वाढते. स्ट्रॉबेरी सी विटामिन्स असते

ब्ल्यू बेरीत एंटी ऑक्सीडेंट्स ऑक्सीडेटिव्ह ट्रेसपासून वाचवतात

पालक भाजीचा ज्यूस हाडांसाठी खूपच फायदेशीर असतो

सकाळी ब्रेक फास्टमध्ये ज्यूस  प्यायल्याने फायदा होतो असे म्हटले जाते