संकटात असताना  प्रत्येक गोष्टीबद्दल  सावध राहा.

संकटकाळात संधी कमी आणि आव्हाना जास्त असतात. छोट्याशा  चुकीमुळे मोठ  नुकसान होईल.

संकटातून बाहेर  येण्यासाठी ठोस  रणनिती हवी.

संकटकाळात कुटुंबाप्रती जबाबदारी पहिल  कर्तव्य आहे.

संकटकाळात आरोग्याची काळजी घ्या. तीच तुमची ताकत आहे.

तब्येत चांगली असेल,  तर तुम्ही सगळ्या  आव्हानांचा सामना  करु शकता. 

संकटकाळासाठी पैसे  वाचवून ठेवा, पैसा  अडचणीतून बाहेर  येण्यास मदत करतो