मीठाशिवाय कोणताही पदार्थ हा टेस्टी लागू शकत नाही.

जेवणाची चव वाढवण्यासाठी किचनमध्ये मीठ खूप महत्वाचे आहे.

पांढऱ्या मिठापेक्षा काळे मीठ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

काळे मीठ पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात

काळ्या मिठात सोडियमचे प्रमाण खूप कमी असल्याने मधुमेह नियंत्रित राहतो.

छातीत जळजळ कमी करण्यासाठी काळ्या मीठाचे सेवन करू शकता.

झोपेच्या समस्येवर मात करायची असेल तर काळ्या मिठाचे पाणी प्यावे.