Created By: अतुल कांबळे

26 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

Created By: अतुल कांबळे

 ही फळे खा आणि युरिक एसिडची समस्या दूर पळवा

26 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

युरिक एसिड शरीरातील असा पदार्थ असतो ज्याला खरे तर किडनी फिल्टर करुन बाहेर काढते

आहारतज्ज्ञांच्या मते युरिक एसिड वाढले तर आंबट सी विटामिन्सची फळे खावीत

 चेरी फळात एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात ती खाल्याने युरिक एसिडची पातळी नियंत्रित राहाते

 संत्री देखील सी विटामिन्स असल्याने खावीत युरिक एसिडमध्ये आराम मिळतो

आवळा खाल्ल्याने देखील युरिक एसिडमध्ये आराम मिळत असतो 

अननस देखील युरिक एसिडमध्ये खाणे चांगले असते.त्याने आराम मिळतो