दररोज खा ही फळं, उजळेल तुमची त्वचा
27 December 2023
Created By : Manasi Mande
आपण जे खातो, त्याचा परिणाम आरोग्यावर आणि त्वचेवर होतो.
काही फळांचा आहारात नियमित समावेश केला तर स्कीन उजळते, चमकदार होते.
संत्र त्वचेसाठी फायदेशीर, व्हिटॅमिन सी मुळे त्वचा तरूण राहते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि के मुबलक असते. त्याचे सेवनही फायदेशीर
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी व लायकोपीन भरपूर असते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते.
रोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदय हेल्दी राहते. सफरचंद आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
तरूण आणि ग्लोईंग त्वचेसाठी बेरीजचे सेवनही खूप उपयुक्त
थंडीत नाक सारखं चोंदतं ? बंद नाक उघडण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा