cropped-nuts-and-seeds-1

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात

28 March 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात

जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल तर या बिया आहेत वरदान.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरू शकतात.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात

यामध्ये व्हिटॅमिन बी, फायबर, मॅग्नेशियम, ओमेगा-6 फॅटी अॅसिड ,फॉलिक अॅसिड सारखे पोषक घटक असतात

जवसाच्या बियांमध्ये अघुलनशील फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असतात. ज्यामुळे ग्लुकोजचे पचन आणि शोषण लक्षणीयरीत्या मंदावते.

ओवा मधुमेह नियंत्रित करण्यास मदतगार असतो. यामध्ये भरपूर फायबर असते.

मधुमेहात तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जा बियांचे सेवन फायदेशीर मानले जाते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

सॅलडमध्ये भोपळ्याच्या बिया आणि इतर गोष्टी घातल्याने चव तर वाढेलच पण रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहील.