दूधासोबत खा हा सुकामेवा, विटामिन्स B-12 ची कमरता दूर होईल
16 November 2024
Created By: Atul Kamble
विटामिन बी-12 शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असून त्याच्या कमतरतेने अनेक समस्या होतात
B-12 विटामिनच्या अभावी हाडे आणि स्नायू कमजोर होतात.रक्ताची कमतरता होते
विटामिन बी-12 ची कमी दूर करण्यासाठी ड्रायफ्रूट्स दूधासोबध खाणे गरजेचे आहे
काजू खाल्ल्याने या विटामिन्सची कमी दूर होते. शरीरास एनर्जी देखील मिळते
विटामिन्स बी-12 चे पातळी वाढविण्यासाठी बदाम खाणे चांगले असते,मेंदू देखील तेज होतो
पिस्ता खाल्ल्याने देखील फायदे होतात. कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहून हृदयाला फायदा होतो
अक्रोड खाल्याने B-12 तर मिळतेच तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते
दंड भरुन आधारकार्डला पॅनकार्ड लिंक कसे कराल? प्रक्रीया जाणून घ्या