स्पर्म क्वालिटी वाढवायची? मग खा हे पदार्थ

स्पर्म क्वालिटी वाढवायची?  मग खा हे पदार्थ

19 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
वडील होण्यासाठी शुक्राणूची गुणवत्ता महत्त्वाची

वडील होण्यासाठी शुक्राणूची गुणवत्ता महत्त्वाची 

शुक्राणू खराब अथवा चांगले नसतील तर गर्भधारणेला अडथळा

शुक्राणू खराब अथवा चांगले नसतील तर गर्भधारणेला अडथळा

अक्रोड खाल्याने Sperm Quality आणि Quantity सुधारते

अक्रोड खाल्याने Sperm Quality आणि Quantity सुधारते 

अंड्यात प्रोटीन असते, त्याचा फायदा शुक्राणू वाढीसाठी चांगला 

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, शुक्राणुची गुणवत्ता सुधारतेला 

avocado मध्ये पोषणमूल्य, शुक्राणू वाढीसाठी फायदेशीर

डार्क चॉकलेटमध्ये अमिनो ॲसिड स्पर्म क्वालिटी सुधारते

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी