सफरचंद खाल्ल्याने युरिक एसिड  वाढते की कमी होते पाहा ?

6 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

प्युरिन पदार्थ असलेले अन्न उदा.रेड मीट,फिश,पालक,मशरुम आणि मद्य याने युरिक एसिड वाढते

 युरिक एसिड वाढल्याने सांधे आणि स्नायू दुखतात, युरिक एसिड जास्त वाढल्याने किडनी खराब होऊ शकते

युरिक एसिड रुग्णांनी सफरचंद खावे की नाही ? त्यात युरिक एसिड असते का ?

 सफरचंदात मॅलिक एसिड आणि डायटरी फायबर असते.त्यामुळे युरित एसिडची पातळी नियंत्रित होते

सफरचंदात एंटीऑक्सीडे आणि एंटी- इफ्लेमेटरी गुण असतात.हे दुखणं आणि सूज कमी करतात

 सफरचंदात पाणी खूप असल्याने त्याने युरिक एसिड शरीरातून बाहेर काढण्यास मदत होते

दररोज दोन सफरचंद आहारात असावीत असे तज्ज्ञांचे मत आहे