चुकीच्या वेळेस काकडी खाल्ल्याने वाढू शकतो त्रास

06 January 2024

Created By : Manasi Mande

रात्री काकडी खाल्ल्याने कफाची समस्या वाढू शकते.

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण असते सर्वाधिक

तसेच काकडी थंड प्रकृतीची असते.

रात्री काकडी खाल्ल्याने कफ वाढण्याची शक्यता असते.

त्यामुळे खोकला आणि सर्दीही होऊ शकते.

रात्री काकडी खाणे टाळले पाहिजे.

त्यामुळे झोपेवरही परिणाम होऊ शकतो.