Created By: अतुल कांबळे
रोज अंडी खाण्याने शरीराला हे 5 जबरदस्त फायदे होतात
20 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
एका अंड्यात 5 ग्रॅमपर्यंत प्रोटीन असते. पण यात फॅटही असते जे फारसं नुकसानकारक नसते
अंड्यात ओमेगा-3 फॅटी एसिड,चोलीन, बायोटीन, विटामिन्स A,ल्युटीन एंटीऑक्सीडेंट्स असते
अंड्याने लिपोप्रोटीनची पातळी वाढते, हे गुड कॉलेस्ट्रॉल असते, ते हृदयाला चांगले असते
डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंडी खाणे चांगले असते दृष्टी चांगली रहाते.
अंडी खाल्याने पोट लगेच भरते, शरीरात कमी कॅलरी गेल्याने वजन कमी रहाते
महिलांनी जर अंडी रोज खाली तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो
अंड्यात विटामिन्स डी असल्याने हाडे आणि दांत मजबूत होतात
शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्याची काय लक्षणं असतात ?