थंडीत अंडी खाल्ल्याने शरीराला हे जबरदस्त  फायदे मिळतात

4 january 2025 

Created By: Atul Kamble

अंडे खाल्ल्याने शरीराला विटामिन्स डी ,ए,ई,बी १२, प्रोटीन, आर्यन, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि फोलेट मिळते

अंड्यात अनेक पोषक तत्वे असल्याने  ते थंडीत खाल्ले तर अनेक फायदे मिळतात

अंड्यात प्रोटीन आणि हेल्दी फॅट असल्याने थंडीत शरीरात ऊब तयार होते

 यात सेलेनियम, झिंक आणि विटामिन्स डी अशी तत्वे असल्याने सर्दी खोकला असे आजार होत नाहीत

अंड्यात प्रोटीन असल्याने शरीरास दिवसभर ऊर्जा मिळते. थंडीतील सुस्ती आणि थकवा दूर होतो

थंडीत हाडांत आणि सांध्यात दुखते.कॅल्शियम आणि विटामिन्स अंड्यात असल्याने खूप फायदा होतो

थंडीत दररोज एक ते दोन अंडी खाणे चांगले असते. उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा बुर्जी बनवून अंडी खाता येतात