Created By: अतुल कांबळे

रोज एक आवळा खाल्ल्याने शरीरात दिसतील हे बदल

17  ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

आवळ्यात सर्वाधिक विटामिन्स सी असते. कमजोर इम्युनिटीवाल्यांनी आवळा खावा

आवळ्यात एंटीऑक्सीडेंट्स, फायबर, कॅल्शियमसारखे तत्व आढळतात

रोज एक आवळा खाल्ला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते अन्य लाभ होतात

अपचन, बद्धकोष्ठता असेल तर रोज एक आवळ्याचे फळ खावे,मुरंबा देखील खा

सर्वाधिक सी विटामिन्स असल्याने वारंवार आजारी पडणाऱ्यांनी आवळा खावा

दररोज आवळा खाल्ल्याने हाडांना देखील फायदा होतो.हाडं दुखणे बंद होते

आवळा लिव्हरला नैसर्गिकपणे डिटॉक्स करण्यास मदत करीत असतो

केसाच्या पोषणासाठी आवळा उत्तम असतो. केस मजबूज - चमकदार बनतात