कुठल्या ड्राय फ्रूट्समुळे  कोलेस्ट्रॉल वाढतं? जाणून घ्या

18th oct 2024

Created By: Dinanath Parab

आधुनिक जीवनशैलीत खाण्यापिण्यातील गडबड आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने हाय कोलेस्ट्रॉलची  समस्या वेगाने वाढतेय.

18th oct 2024

Created By: Dinanath Parab

हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्टशी  संबंधित आजार वाढू लागलेत.

18th oct 2024

Created By: Dinanath Parab

काही ड्राय फ्रूट्समुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांनी काही ड्राय फ्रूट्सपासून  लांब राहिलं पाहिजे.

18th oct 2024

Created By: Dinanath Parab

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांच्यानुसार, अक्रोड, बदामामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. 

18th oct 2024

Created By: Dinanath Parab

कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर अक्रोड खाऊ नका, असं एक्सपर्ट सांगतात.  यात 60 ते 70 टक्के तेल असतं. 

18th oct 2024

Created By: Dinanath Parab

चांगल्या बुद्धीसाठी बदाम खावेत. पण कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर बदाम  खाणं टाळलं पाहिजे.

18th oct 2024

Created By: Dinanath Parab