वारंवार होते झोपमोड, मग या व्हिटामिन्सची शरीरात कमी
23 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
धावपळीच्या जीवनात झोपमोड होण्याची अनेकांची समस्या
वारंवार झोप मोडण्यामागे अनेक कारणं असतात
जास्त चिंता करणे, जीवनशैली, मानसिक समस्येमुळे झोप मोड
याव्यतिरिक्त सातत्याने झोप पूर्ण होत नसेल तर हे व्हिटामिन्स जबाबदार
B12 व्हिटामिन्समुळे ही समस्या उद्भवू शकते
शरीरात मेलाटोनिन तयार होत नसल्याने झोप अपूर्ण राहते
ही सर्वसामान्य माहिती, तुमच्या डॉक्टरचा, तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा