टोमॅटो खाल्ले तर ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते

पिकलेल्या टोमॅटोमध्ये कॅरोटीनॉइड असलेल्या लायकोपीन असते.

लायकोपीन हे कर्करोगाविरूद्ध केमो प्रतिबंधक म्हणून काम करते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी टोमॅटो खाणे फायदेशीर ठरू शकते.

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी टोमॅटो जरूर खावे.

टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटो चेहऱ्यावरही लावू शकता.

टोमॅटो खाल्ल्याने लठ्ठपणाही कमी होतो.

टोमॅटो खाल्ल्याने पोट आणि पचनशक्ती मजबूत होते.

हिवाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय तर हे आहेत 5 पर्याय