गरुड पुराणात खोट बोलणाऱ्या लोकांचे काही संकेत सांगितले आहेत. त्या संकेतांवरुन तुम्ही खोटं बोलणाऱ्या माणसाला पकडू शकता.

3th dec 2024

Created By: Dinanath Parab

गरुड पुराणात म्हटलय की, माणसू खोटं बोलताना अनावश्यक प्रतिक्रिया जास्त देतो. 

3th dec 2024

Created By: Dinanath Parab

गरुड पुराणानुसार खोटं बोलणारा माणूस आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. 

3th dec 2024

Created By: Dinanath Parab

गरुड पुराणानुसार जेव्हा माणूस खोटं बोलतो, तेव्हा त्याचे हाव-भाव पाहून खरं आणि खोटं यातला फरक समजू शकता. 

3th dec 2024

Created By: Dinanath Parab

एखादा माणूस खांदे झुकवून बोलतोय किंवा महत्त्वाची गोष्ट सुरु असताना आरामात बोलतोय तर हे खोटं बोलण्याचे संकेत आहेत. 

3th dec 2024

Created By: Dinanath Parab

गरुड पुराणानुसार जो माणूस खोटं बोलतो त्याच्या डोळ्यातून तुम्ही तो खोटं  बोलतोय हे ओळखू शकता. 

3th dec 2024

Created By: Dinanath Parab

बोलताना माणसाचे डोळे इकडे-तिकडे फिरत असतील, तर हा खोटं बोलण्याचा  संकेत असू शकतो.

3th dec 2024

Created By: Dinanath Parab