मसाल्यातील या पदार्थातून मिळवा विटामिन B12, राहा तंदुरुस्त 

8 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

जिरेसारखा दिसणाऱ्या ओव्यात अनेक औषधी गुणधर्म 

अनेक वर्षांपासून मसाल्यासह औषधी म्हणून त्याचा वापर 

ओव्यात प्रथिने, लोहं, तंतूमय सत्व, कॅल्शिअम, ए, सी आणि ई जीवनसत्त्वासह अनेक पोषकतत्त्व

ओव्यात विटामिन B12 भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे त्याची कमतरता भरून निघते 

पाण्यासोबत ओवा सेवन करणे हे शरीरासाठी लाभदायक मानण्यात येते 

अपचन, गॅस या समस्येवर ओवा हा सर्वात गुणकारी पदार्थ 

वजन कमी होण्यासाठी, पचन व्यवस्था सुधारण्यासाठी होतो वापर