सकाळी उठल्यानंतर अनेकजण चहा घेऊन दिवसाची करतात सुरुवात
14 July 2024
Created By: Swati Vemul
चहा किंवा कॉफीमध्ये तूप टाकून पिण्याचा नवीन ट्रेंड
चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी आहे का?
तुपात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात
हे सुपरफूड पोषक घटकांचं शोषण वाढवतं आणि पोटातील पीएच संतुलित करण्यास मदत करतं
सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्यास कधी कधी ॲसिडिटी होऊ शकतं
तूप अम्लीय गुणधर्मांचा प्रतिकार करते, त्यामुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
चहामध्ये तूप घातल्याने पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, असं अभ्यासकांनी म्हटलंय
देशातील सर्वांत लहान हिलस्टेशन; पावसाळ्यात बनतं जादुई ठिकाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा