अंक ज्योतीष शास्त्राद्वारे म्हणजे न्यूमेरोलॉजीने कुठल्याही माणसाचे गुण, व्यवहार आणि भविष्य  जाणून घेता येईल.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

न्यूमेरोलॉजीनुसार, तीन खास तारखांना जन्मलेल्या महिला पतीसाठी लकी ठरु शकतात. आपल्या सौभाग्याने  त्या पतीच घर श्रीमंतीने भरतात.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

न्यूमेरोलॉजी एक्सपर्ट्नुसार, या तीन तारखांना जन्मलेल्या महिला स्मार्टनेस क्वीन असतातच. पण नवऱ्यासाठी  सुद्धा लकी ठरतात.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

नवऱ्याच्या यशात त्यांचं खास योगदान असतं. म्हणतात अशा महिलांच्या सौभाग्याने नवरा लवकर यश  मिळवतो, प्रगती करतो.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या तीन तारखांना जन्मलेल्या महिला फक्त नवऱ्यासाठीच नाही, तर सासरसाठी  सुद्धा शुभ असतात.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या महिला नवऱ्याला साथ देण्यावर विश्वास ठेवतात. नवऱ्याच्या प्रत्येक दु:खात,  अडचणीत त्याची साथ सोडत नाहीत. 

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

5,14 आणि 23 तारीख. या तीन तारखांचा मुलांक 5 आहे. इथे 14 आणि 23 या दोन तारखांची बेरीज मिळून  पाच मुलांक येतो. 

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab