चिमूटभर मीठ पाण्यात आणि फायदे मोजा
22 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
मीठ आणि पाण्यामुळे इलेक्ट्रोलाईट संतुलन टिकते
मीठ मिसळल्यास शरीरात बराच वेळ पाणी टिकून राहते
किंचित मीठ टाकून पाणी पिल्यास पाचनक्रिया सुधारते
शरीरातील घाण स्वच्छ होते आणि त्वचा तुकतुकीत होते
शरीरातील ऊर्जा वाढते, ताजेतवाणे वाटते
शरीरातील स्नायूना आराम मिळतो, त्यांना ताकद मिळते
हाडं मजबूत होण्यास मदत मिळते
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा