10 घोड्यांची ताकद, शिलाजीत विसराल, असं काय 'या' फळात
28 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
स्फूर्तीसाठी, ताकदीसाठी शिलाजीतचा अधिक वापर होतो
पण शिलाजीत हे महागडे आहे, त्याची चव पण काहींना आवडत नाही
पुरुषत्वासाठी शिलाजीत हा जालीम उपाय मानण्यात येतो
पण हे फळ तर त्यापेक्षा गुणकारी असल्याचा दावा करण्यात येतो
लुकुमा हे फळ उत्तर भारतात आढळते. ते शिलाजीतपेक्षा फायदेशीर आहे
फायबर, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, कार्बोहायड्रेट्सची मात्रा भरपूर
पुरूषांसाठी हे शक्ती वर्धक फळ मानण्यात येते. त्यामुळे स्टॅमिना वाढतो
ही सर्वसामान्य माहिती, तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या
काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा