शिलाजीत बद्दल सगळ्यांनाच माहित आहे. शिलाजीतमधून शरीराला एनर्जी मिळते. पण आम्ही तुम्हाला शिलाजीतपेक्षाही जास्त ताकदवान वनस्पतीबद्दल सांगणार आहोत.

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab

कीडा जडी ही हिमालयातील डोंगर रागांमध्ये मिळणारी जगातील शक्तीशाली औषधी वनस्पती आहे. शिलाजीतपेक्षाही जास्त फायदे यामध्ये आहेत.

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab

कीडा जडीमध्ये विटामिन ए,बी, जिंक, एसओडी, न्यूक्लियोसाइड प्रोटीन, फॅटी एसिडसह पोषक तत्व आणि मिनरल्स मिळतात.

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab

कीडा जडीच्या सेवनाने स्टॅमिना वाढतो. याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील  कमजोरी दूर होते.

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab

कीडा जडीमध्ये विटामिन बी 12 मोठ्या प्रमाणावर असतं. शरीरात या विटामिनची कमतरता असेल, तर काडी जडी प्रभावी ठरेल.

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab

कीडा जडीमध्ये डायबिटिक विरोधी गुण आहेत. याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. शरीरात इंसुलिन  निर्माण संतुलित राहतं. 

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab

कीडा जडी भारतात उत्तराखंड, नेपाळ आणि भूतानच्या वरच्या भागात मिळते. याची किंमत लाखोंमध्ये आहे. 

 13h jan 2025

Created By: Dinanath Parab