वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत, त्यात सायकलिंग सुद्धा आहे. रोज 1 किमी सायकल चालवल्याने किती कॅलरी बर्न होतात?

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

रोज सायकल चालवल्याने स्नायू मजबूत होतात. कोलेस्ट्रॉल कंट्रोल होण्याबरोबरच अन्य हेल्थ बेनिफिटसही आहेत. 

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

रोज 1 किमी सायकल चालवल्याने किती कॅलरी बर्न होतात, हे वय, वजन आणि सायकलच्या स्पीडवर अवलंबून आहे.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

50-60 वजन असेल, तर एक किमी सायकलिंग करुन 25-35, 70-80 किलो वजन असेल तर 30-45 कॅलरी  बर्न होतात.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

90 पेक्षा जास्त वजन असल्यास  40 ते 60 कॅलरी बर्न होतात.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

तुम्ही किती स्पीडने सायकल चालवता त्यावर सुद्धा कॅलरी बर्न अवलंबून असतो.  20 ते 25 KM/H गती असेल तर  कॅलरी बर्नच प्रमाण वाढतं.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

सामान्य माणूस 1 किमी सायकल  चालवून 23 कॅलरी बर्न करु शकतो. 

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab