एका दिवसात किती काजू खायचे? जाणून घ्या एक्सपर्टकडून. 

14th oct 2024

Created By: Dinanath Parab

काजू हे जवळपास प्रत्येकाचं आवडतं ड्रायफ्रुट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना  काजू खायला आवडतात. 

14th oct 2024

Created By: Dinanath Parab

काजूमध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, सेलेनियम, कॅल्शियम आणि एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात.

14th oct 2024

Created By: Dinanath Parab

एकादिवसात तुम्ही 3-4 किंवा 5 पेक्षा जास्त काजू खाऊ नये, असं न्यूट्रिशनिस्ट  नमामी अग्रवाल सांगतात. 

14th oct 2024

Created By: Dinanath Parab

काजू सेवनाने पचन क्रिया मजबूत होते. काजूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पाचन क्रिया मजबूत होते. 

14th oct 2024

Created By: Dinanath Parab

काजू खाण्यामुळे हाडं मजबूत होतात. काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

14th oct 2024

Created By: Dinanath Parab

काजू सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात  राहतं. कोलेस्ट्रॉल लेवलही नियंत्रित  करायला मदत होते. 

14th oct 2024

Created By: Dinanath Parab