दररोज किती काकडी खाणे योग्य आहे?
24 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
काकडी खाल्ल्याने शरीर थंड राहते. त्यात भरपूर पाणी असते जे शरीराला हायड्रेट ठेवते
काकडीत 90 टक्के पाणी, फायबर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के आढळते.
दिवसातून किती काकडी खाव्यात, जाणून घ्या तज्ञांकडून
आहारतज्ज्ञ मेधावी गौतम यांनी सांगितले की, उन्हाळ्यात काकडी खाणे फायदेशीर असते. दिवसातून 2 ते 3 काकडी खाणे चांगले राहील.
तज्ञांनी सांगितले की, जास्त प्रमाणात काही खाल्लं तरी आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
काहींना जास्त काकडी खाल्ल्यानंतर ज्या लोकांना अॅसिडिटी किंवा ढेकर येण्याचा त्रास होतो
बऱ्याच लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाणे चांगले असते.पण त्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा