उन्हाळ्यात दिवसातून किती कप चहा पिणे शरीरीसाठी योग्य?
25 April 2025
Created By: Aarti Borade
जगभरात चहा प्रेमी मोठ्या संख्येने आहेत
बरेच लोक दूधाचा चहा पिणे पसंत करतात
पण हा चहा शरीरासाठी चांगला नसतो
दूध आणि आलं घालून केलेल्या चहाचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो
गरमीच्या दिवसात जास्त चहा शरीरासाठी चांगला नसतो
दररोज केवळ दोन कप चहा पिणे शरीरासाठी योग्य असते
साप उन्हाळ्यात घरात का शिरतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा