6 नोव्हेबर 2024
White House मध्ये किती खोल्या, राष्ट्रपती भवनापेक्षा मोठे की छोटे ?
Created By: Atul Kamble
व्हाईट हाऊस आणि राष्ट्रपती भवन दोन्ही राष्ट्रपती यांच्या अधिकृत निवासस्थानं आहे. परंतू एकमेकांपेक्षा खूप भिन्न आहेत
अमेरिकन व्हाईट हाऊसचा आकार 55,000 हजार चौरस फूट आहे.हे तीन मजली आहे.ग्राऊंड, स्टेट आणि रेसिडेन्स हे तीन माळे
भारताचे राष्ट्रपती भवन सर्वात मोठे असून ते 2,00,000 चौरस फूट आकारावर पसरलेले आहे. यात 300 हून अधिक खोल्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे निवास आणि कार्यालय दोन्ही व्हाईट हाऊसमध्येच आहेत.त्यांच्या कार्यालयाला ओव्हल ऑफीस म्हटले जाते
व्हाईट हाऊसला रंगरंगोटी चार ते पाच वर्षांनी करतात त्यासाठी 2,157 लिटर व्हाईट पेण्ट लागतो.
व्हाईट हाईसला जगातीस सर्वात सुरक्षित इमारत म्हटले जाते. येथे अंडरग्राऊंड बंकर आणि टनल्स आहेत
हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे सर्वात सुरक्षित ठीकाण असून येथून ते इमर्जन्सीतही देखील सरकार चालवू शकतात
व्हाईट हाऊसमध्ये सिक्रेट सर्व्हीस शिवाय सर्व बदलते. येथील प्रत्येक पावलावर सुरक्षा असते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने काय होतात फायदे ?