अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे वजन वाढणं एक समस्या बनली आहे. लठ्ठपणा अनेक आजारांच 
कारण आहे. credit : pexels
Tv9-Marathi

अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे वजन वाढणं एक समस्या बनली आहे. लठ्ठपणा अनेक आजारांच  कारण आहे. credit : pexels

25th April 2025

Created By: Dinanath Parab

चपाती आरोग्यासाठी चांगली आहे. पचन चांगलं होतं. इम्यूनिटी वाढते. भारतीय वजन आणि वयाच्या हिशोबाने चपात्या खातात.
Tv9-Marathi

चपाती आरोग्यासाठी चांगली आहे. पचन चांगलं होतं. इम्यूनिटी वाढते. भारतीय वजन आणि वयाच्या हिशोबाने चपात्या खातात.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

चपाती वजन कमी करण्यासाठी उपयोगाची आहे का? दिवसभरात किती चपात्या खाल्ल्या पाहिजेत.
Tv9-Marathi

चपाती वजन कमी करण्यासाठी उपयोगाची आहे का? दिवसभरात किती चपात्या खाल्ल्या पाहिजेत.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

आयुर्वेट एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी हळू-हळू चपात्यांची क्वांटिटि कमी करा.

आयुर्वेट एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी हळू-हळू चपात्यांची क्वांटिटि कमी करा.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

रोज तुम्ही 3 चपात्या खात असाल तर 1.5 चपाती खाल्ली पाहिजे. 100 पर्सेंट डाएटमध्ये 90 टक्के सॅलेड आणि 10 टक्के चपाती खा.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

किरणजीनी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी चपाती खाण्याच प्रमाण कमी करा. सोबत लिंबू प्या. सॅलेड, फ्रूटस खा. 

25th April 2025

Created By: Dinanath Parab

वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज बरोबर डाएट आवश्यक आहे. भारतीय लोक लंच, डिनरमध्ये चपात्या खातात. 

25th April 2025

Created By: Dinanath Parab