गुळाचा वापर असलेले पदार्थ आपल्या आहारात कधी ना कधी येतातच. गोडवा हा गुळाचा नैसर्गिक गुण आहे. गुळ हा साखरेला एका हेल्दी पर्याय आहे. 

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आतापर्यंत तुम्ही ऊसापासून बनलेल गुळ खाल्लं असेल. पण गुळ किती प्रकारचा असतो तुम्हाला माहिती आहे का? कुठला गुळ खाणं जास्त फायद्याच आहे?

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गुळाचे आठ ते दहा प्रकार आहेत. या ऊस, डेट पाम, नारळ, पामायरा, टॉडी पाम आणि मायायूर गुळ फेमस आहे.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

डायटीशियन मोहिनी डोंगरे सांगतात की, पाम आणि नारळापासून बनवलेलं गुळ जास्त हेल्दी आहे. हे गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

यात आयरन, विटामिन, मिनरल्स, मॅग्नेशिअम आणि एंटीऑक्साडेंट्स अन्य गुळ्याच्या तुलनेत जास्त असतात.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

हे गुळ खाल्ल्याने हीमोग्लोबिन, डायजेशन आणि इम्युनिटी बूस्ट होते. त्याशिवाय त्वचा आणि ह्द्ययासाठी सुद्धा हे गुळ  फायद्याच आहे.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी जेवणानंतर रोज 20 ग्राम गुळ खाल्लं पाहिजे. याने नुकसान होत नाही.  

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab