ताकाचे अनेक फायदे आहेत. खासकरुन उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि एनर्जी मिळते. सोबतच शरीराला थंडावा मिळतो. (credit : getty images)
Tv9-Marathi

ताकाचे अनेक फायदे आहेत. खासकरुन उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि एनर्जी मिळते. सोबतच शरीराला थंडावा मिळतो. (credit : getty images)

21st April 2025

Created By: Dinanath Parab

ताक प्रोबायोटिक्स असतं. यात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन बी 12 आणि हेल्दी बॅक्टेरिया मिळतात.
Tv9-Marathi

ताक प्रोबायोटिक्स असतं. यात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन बी 12 आणि हेल्दी बॅक्टेरिया मिळतात.

21st April 2025

Created By: Dinanath Parab

ताक मर्यादीत प्रमाणात प्यावंय. जास्त पिल्याने आरोग्याच नुकसान होऊ शकतं.
Tv9-Marathi

ताक मर्यादीत प्रमाणात प्यावंय. जास्त पिल्याने आरोग्याच नुकसान होऊ शकतं. 

21st April 2025

Created By: Dinanath Parab

आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्यानुसार, सामान्य व्यक्ती एकादिवसात 1 ग्लास म्हणजे 200 ते 300 ग्रॅम ताक आरामात पिऊ शकतो.

आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्यानुसार, सामान्य व्यक्ती एकादिवसात 1 ग्लास म्हणजे 200 ते 300 ग्रॅम ताक आरामात पिऊ शकतो.

21st April 2025

Created By: Dinanath Parab

एक्सपर्टनुसार, लंचसोबत ताक पिण योग्य आहे. ताक जास्त खारट आणि ताजं असलं पाहिजे.

21st April 2025

Created By: Dinanath Parab

ताक गट हेल्थसाठी खूप फायद्याच आहे. यामुळे पाचन क्रिया सुधारायला मदत मिळते.

21st April 2025

Created By: Dinanath Parab

ज्यांना सर्दी, अस्थमा अशा आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी ताक पिऊ नये. त्यामुळे त्यांचा त्रास वाढू शकतो. 

21st April 2025

Created By: Dinanath Parab