एक साथ पोषक बी-12 आणि डी विटामिन्स कसे मिळवावे ?

7 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

आरोग्य चांगले राहण्यासाठी विटामिन्स बी- 12 आणि डी या दोन्हींची गरज असते.

प्युरिन पदार्थ असलेले अन्न उदा.रेड मीट,फिश,पालक,मशरुम आणि मद्य याने युरिक एसिड वाढते

शरीरात B-12 कमतरतेने एनिमिया आणि मेंदूच्या समस्या होता.हाडे कमजोर होतात

सफरचंद,ब्ल्युबेरी, बिट,पालक यात भरपूर विटामिन्स बी- 12 असते

डी विटामिन्समुळे शरीराचा विकास होतो.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात

विटामिन्स डीच्या कमतरतेने इम्युनिटी विक होत असते 

 किवी,केळी,मशरुम,ब्रोकली,धान्य आणि कडधान्य यात विटामिन्स डी असते