वय वाढत जातं पण प्रत्येकाला सुंदर आणि जवान दिसण्याची
इच्छा असते.
चांगली लाइफस्टाइल, पौष्टिक आहार, चांगली
झोप आणि जास्त पाणी पिण्यामुळे तुम्ही
जवान राहू शकता.
ब्रोकलीमध्ये विटामिन सी आणि के आहे, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या
येत नाहीत.
यात एंटी इंफ्लेमेटरी
आणि एंटी एजिंग
गुण वृद्धत्वाचा
वेग कमी करतात.
सुक्या मेव्यात प्रोटीन, मिनरल्स, विटामिन,
खनिज आणि एंटी
ऑक्सिडेंट असतं.
ब्लूबेरीमुळे सुद्धा
वृद्धत्वाचा वेग मंदावतो.
टमॅटोमध्ये लायकोपीन असतं. त्यामुळे त्वचा
तरुण दिसते. ते सुद्धा
एंटी ऑक्सिडेंट आहे.
चांगल्या कामासाठी फिजिकल हेल्थ बरोबर चांगली मेंटल हेल्थ
सुद्धा आवश्यक आहे.