कोविड 19 पासून बचावासाठी इम्युनिटी कशी कराल मजबूत?

कोरोनाने पुन्हा एकदा परतीचे संकेत दिलेत.  JN 1 या नव्या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगात खळबळ उडालीय.

चीन, अमेरिका आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या केसेस समोर आल्यात. भारतातही  अलर्ट जारी करण्यात आलाय.

हेल्थ एक्सपटर्सनुसार, कोरोनापासून  बचावसाठी इम्युनिटी मजबूत करण आवश्यक आहे.

इम्युनिटी मजबूत करण्यासाठी हळद  घातलेलं दूध रोज प्या. हळदीत करक्यूमिन  असतं. जे एंटीऑक्सिडेंट वाढवत.

चांगल्या झोपेमुळे  नैसर्गिक प्रतिरोधक  क्षमता अजून मजबूत  होते. दररोज कमीत  कमी 8 तास झोपा.

संत्र, लिंबू आणि द्राक्ष ही विटामिस C असलेली  फळ जास्तीत जास्त खा. तुळशीच सुद्धा  सेवन करा.

हृतिकची पूर्व पत्नी सुजैन खानने खुल्लमखुल्ला बॉयफ्रेंडसोबत  Liplock केलं.