तुमच्यासोबत डावपेच करणाऱ्यांना कसे ओळखावे?
21 November 2023
Created By: Mahesh Pawar
26 November 2023
Created By: Mahesh Pawar
तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा टिपिकल स्मितहास्य देणारे लोक डावपेच खेळणारे असतात. ती त्यांची एक ट्रिक असते.
इतर लोकांविषयी सखोल चौकशी करतात. काही घेणं देणं नसलं तरी उगाच खोलात शिरतात.
आपल्यासमोर इतरांना नावे ठेवत असतात. मग तेच इतरांसमोर तुमच्याविषयी गप्पा मारतात.
दर तीन महिन्याला नवीन लोक, मित्र सोबत असतात. ते यांच्या पुढच्या गेममधले प्यादे असतात.
तुम्हाला इतर लोकांबद्दल मत व्यक्त करण्यास प्रवृत्त करून जे बोलता त्याचा आधार घेऊन तुमचाच गेम वाजवतात.
दिखावा करण्यात पटाईत असतात. पैसा, पद, प्रतिष्ठा, वशिला इत्यादी गोष्टींचा दिखावा करून इतरांना जाळ्यात ओढतात.
अशा लोकांचा कॉल आल्यास सावधपणे बोलावे. चॅटिंग पण सांभाळून करावी.
जे लोक समोरील व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीत संमती दाखवतात त्यांची भूमिका संशयास्पद असते.
वातावरण निर्मिती झाल्यावर गेम करायची वेळ येते तेव्हा ते प्रचंड घाईत असल्यासारखे दाखवतात.
असे लोक इतके शातिर असतात की तुम्हाला तुमचा गेम झाल्याशिवाय समजत नाही. जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
नुकतीच लादी पुसली असेल आणि सुकली नसेल तर त्यावरून चालत जा.
एखाद्या व्यक्तीला प्रपोज करण्याआधी तुम्ही खरंच तिच्या प्रेमात आहात का? हे स्वतःला विचारा.
आवडत्या व्यक्तीला कसे कराल प्रपोज? या महत्वाच्या टिप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा