मेकअप आवडतो ? पण थंडीत या चुका टाळा हो...
16 December 2024
Created By : Manasi Mande
ऋतू बदलला की स्किनकेअर रूटीनंही बदलतं,अशा वेळी मेकअपमध्ये बदल करणंही गरजेचं आहे. (Photo : Getty Images)
थंडीत मेकअप करताना या चुका टाळा, अन्यथा नॅचरल आणि फ्लॉलेस मेकअप लूक मिळणार नाही.
थंडीत स्किन ड्राय होते, अशावेळी सर्वप्रथम मॉयश्चरायझर लावा. मगच पावडर किंवा लिक्विड फाऊंडेशन लावा.
मॅट लिपस्टीक आणि फाऊंडेशनमुळे स्किन जास्त कोरडी होते. थंडीत क्रीमी लिपस्टीक किंवा क्रीम फाऊंडेशन वापरावे.
थंडीत डोळ्यातून पाणी येणे कॉमन आहे, म्हणून वॉटरप्रूफ आयलायनर किंवा मस्कारा वापरा. नाहीतर मेकअप खराब होऊ शकतो.
थंडीत ओठ ड्राय होतात, त्यामुळेच लिपस्टीक लावण्यापूर्वी लीप बाम नक्की लावा.
थंडीत स्किन कोरडी दिसते, अशावेळी गालांवर क्रीम ब्राँझर लावल्यास जास्त योग्य लूक येईल.
रणबीर कपूर की त्याचे जिजाजी, जास्त श्रीमंत कोण ? नीतू कपूर यांचा जावई काय करतो ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा