मुघलांच शासन भारतात दीर्घकाळ होतं. प्रत्येक मुघल बादशाहची शासन चालवण्याची आपली एक पद्धत होती. pic credit : wikipedia/social media

12th March 2025

1712 मध्ये बहादूर शाहच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी लढाई झाली. त्यात जहांदर शाहला सत्तेची गादी मिळाली.

12th March 2025

आपल्या अय्याशीसाठी मुघल बादशाह जहांदर शाह बदनाम होता. बऱ्याच वाईट गोष्टी त्याच्यात होत्या.

12th March 2025

मुघल बादशाह जहांदर शाह दारुच्या नशेत बुडालेला असायचा. त्याशिवाय तो त्याच्या विचित्र गोष्टींसाठी ओळखला जायचा.

12th March 2025

लाल कुंवर नावाची एका नर्तिका जहांदर शाहला आवडायची. तिला राणीचा दर्जा देऊन 'इम्तियाज मुगल' चा तमगा दिलेला. 

12th March 2025

जहांदर शाहने त्याची सत्ता लाल कुंवरलसा सोपवली. तिच्यासोबत पूर्णवेळ अय्यशी करु लागला.

12th March 2025

जहांदर शाह कधी नग्न होऊन तर कधी महिलांचे कपडे घालून दरबारात जायचा. त्याच्या या विचित्र हरकतींमुळे तो चर्चेत आला.

12th March 2025