असा प्रियकर  आयुष्यात येण्यापेक्षा  न आलेलाच चांगला.

प्रियकराच्या या  नकारात्मक सवयींमुळे  नात खराब होतं.

मुलगा त्याच्यावेळेच्या हिशोबाने बोलत असेल,  तर त्याला तुमच्यावेळेची  किंमत नाही.

प्रियकर वारंवार तुमचीच  चुकी दाखवत असले,  तर सावध व्हा.

आपल्या गोष्टी तुमच्यावर लादत असेल, तर त्याला तुमच्या आनंदाची  पर्वा नाही.

लग्नाबद्दल विचारताच तो चिडत असेल, तर  तुम्ही त्याच्यासाठी  टाइमपास आहात.

रिलेशनशिपमध्ये असूनही एकट वाटत असेल, तर पार्ट्नरला तुमच्या  भावनांची किंमत नाही.

तुमच्यासोबत असतानाही मुलगा मोबाइलमध्येच  असेल तर वेळीच  सावध व्हा.