30 September 2024

Created By: Atul Kamble

30 September 2024

Created By: Atul Kamble

युरिक ACID वाढतंय तर ही  हिरवी चटणी खा, आराम वाटेल

Created By: Atul Kamble

प्यु्रिन असलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्यास युरिक  ACID वाढते आणि सांधे दुखतात

परंतू काही पदार्थांमुळे युरिक ACID च्या त्रासावर आराम मिळतो

कोथिंबिरीत युरिक ACID घटविण्याची ताकद असते.पुदीना,जिरे आणि कोंथिबिरीची चटणी बनवा

कोथिंबिरीत विटामिन्स सी आणि कॅल्शियम असते. तिच्या चटणीने युरिक ACID कमी होते

 कोथिंबि‍री एंटीऑक्सीडेंट्स तत्वं असतात.शरीरातून टॉक्सिन्स त्याने बाहेर पडतात

कोंथिबिरीच्या चटणीत पुदीना,आलं, लिंबू आणि हिंग देखील टाकून ती चवदार बनवू शकता

केवळ हिरवी चटणी नव्हे तर रोजचा व्यायाम,योग्य प्रमाणात पाणी, सकस आहाराचा देखील समावेश हवा