विटामिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या संत्र्याला थंडीतल सुपरफूड म्हटलं जातं. यात कॅलोरी काऊंट कमी असतो. नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विटामिन सी, कार्ब्स, फायबर, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम सारखी तत्व असतात. एक्सपर्टकडून जाणून घेऊया, रोज एक महिना संत्र खाल्ल्याने काय फायदा होतो?

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी सांगितलं की, थंडीत रोज एक संत्र खाल्ल्याने जवळपास 90 टक्के विटामिन C मिळतं.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रोज एक संत्र खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. बीपी कंट्रोलमध्ये राहतो. शुगर व्यवस्थित राहते. ह्दय तंदुरुस्त राहतं. एनीमियापासून बचाव होईल.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

एक्सपर्ट सांगतात की, त्याशिवाय रोज एक संत्र खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये रहायला मदत होते. इम्यूनिटी सुद्धा बूस्ट होते.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रोज तुम्ही एक किंवा दोन संत्री खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त संत्री खाल्ल्यास भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळेल. पण पोटात जळजळ, उल्टी होऊ शकते. 

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

संत्र थंड आहे. म्हणून हे दिवसाच खाल्ल पाहिजे. जेवणानंतर किंवा  झोपण्याआधी  संत्र खाऊ नये.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab